वाळूज उद्योगिकनगरीत बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाला मंगळवार उद्योजक व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ...
सहा दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने देवगिरीनगरातील संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी (दि.९) सिडको वाळूज कार्यालयावर धडक देवून पाणी देण्याची मागणी केली. ...
जोगेश्वीत घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना सोमवारी सांयकाळी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून चोरी झालेले टीव्ही संच व घरगुती साहित्य व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...