लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

औरंगाबाद जिल्ह्यात टँकरच्या खर्चाची कोटींच्या कोटी उड्डाणे - Marathi News | Thousands of rupees of the cost of water tankers in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात टँकरच्या खर्चाची कोटींच्या कोटी उड्डाणे

पाच वर्षांत ८० ते १०० कोटींच्या आसपास टँकर लॉबीवर खर्च करण्यात आला आहे. ...

औरंगाबादकरांवर जल संकट; पाणीपट्टी थकल्याने २७ डिसेंबरपासून जायकवाडीहून पाणी होणार बंद - Marathi News | Water crisis on Aurangabadkar; Water will be stopped from Jaikwadi on 27th December after the water tax pending | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांवर जल संकट; पाणीपट्टी थकल्याने २७ डिसेंबरपासून जायकवाडीहून पाणी होणार बंद

पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. ...

वाळूज उद्योगनगरीतील अतिक्रमण हटवणार - Marathi News |  Will remove the encroachment in the Walaj industrial estate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज उद्योगनगरीतील अतिक्रमण हटवणार

बुधवारी परिसरात पाहणी करुन संबंधितांना अतिक्रमण तात्काळ काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

थंडी वाढताच उबदार कपड्यांना मागणी वाढली - Marathi News |  As the cold rises, the demand for warm clothes increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थंडी वाढताच उबदार कपड्यांना मागणी वाढली

औरंगाबाद-नगर महमार्गावर परप्रांतीय विक्रेत्यांनी थाटलेल्या स्वेटर बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. ...

सिडकोच्या तक्रारीनंतरही गुन्हे दाखल होईना - Marathi News |  CIDCO Complaints Against CIDCO Complaint | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोच्या तक्रारीनंतरही गुन्हे दाखल होईना

सिडको प्रशासनाने आठवडाभरापूर्वी ५ लोकांविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

औरंगाबादमध्ये थर्माकोल, कचऱ्याने बुजतेय मोठ्या नाल्याचे पात्र - Marathi News | In Aurangabad, Nala choked dur to waist of the thermocol garbage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये थर्माकोल, कचऱ्याने बुजतेय मोठ्या नाल्याचे पात्र

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा बळी शहरातील हा मुख्य नाला ठरतो आहे. ...

झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने खबऱ्या बनला अट्टल दुचाकी चोर - Marathi News | police informer become bike theft for getting instant money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने खबऱ्या बनला अट्टल दुचाकी चोर

चोरीच्या सव्वा लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. ...

हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान : योगेंद्र यादव  - Marathi News | No Hindu no Muslim, only farmers and youth: Yogendra Yadav | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान : योगेंद्र यादव 

लोकशाही, विविधतेतील एकता आणि विकास या स्तंभावर पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा हल्ला करण्यात येत आहे. ...

आकांक्षा देशमुखच्या मारेकऱ्यास सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | A seven-day police remand for Akanksha Deshmukh's killer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आकांक्षा देशमुखच्या मारेकऱ्यास सात दिवसांची पोलीस कोठडी

तपासासाठी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांतर्फे करण्यात आली. ...