घरी जाण्यासाठी लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून मायलेकीला बायपास परिसरातील निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºया अनोळखी आरोपीस हातावरील गोंधणावरून ओळख पटवून जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी रात्री बेड्या ठोकल्या. ...
वाहनचालक म्हणून काम करीत असताना रात्री उशिरापर्यंत प्रवास करावा लागतो, त्यामुळे स्वसंरक्षणासाठी शिर्डी येथे एका मध्यस्थामार्फत २० हजार रुपयांत आठ महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील एक जणाकडून गावठी पिस्तूल खरेदी केल्याची कबुली जीम ट्रेनरवर पिस्तुलातून गोळ ...
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती गुरुवारी वाळूज महानगर परिसरात आरोग्य, तपासणी, शालेय साहित्य वाटप, निबंध स्पर्धा, व्याख्यान आदी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ...
केशव कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्याबाबत सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करता येत असल्यामुळे तेथे जाणे योग्य राहील, असे मत व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे यांनी याचिका ...