भागीदारीत टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय करण्यासाठी दिलेले ११ लाख ८६ हजार रुपये कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या बँक खात्यात जमा करून एक जणाने अन्य दोन भागीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी गुन्हा न ...
: विदेशी दारू विक्री दुकानाचे लायसन्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून औरंगाबादेतील व्यावसायिकाला तब्बल १ कोटी ९२ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी महिन्यापूर्वी गुन्हा दाखल होऊनही राज्यमंत्री दिलीप कांबळे पोेलिसांना सापडत नसल्याची स्थिती आहे. पोलिसांच्या ...
शेंद्रा औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या कन्व्हेंशन सेंटरच्या उभारणीबाबत निर्णय घ्या, अशी मागणी शहरातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय औद्योगिक धोरण विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांच्याकडे शुक्रवारी केली. ...
हवाई दलाच्या दोन फायटर प्लेनने शहरावरून गुरुवारी (दि. ११) ८.३० वाजेच्या सुमारास अचानक एकापाठोपाठ वायुवेगाने उड्डाण केल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. विमानांच्या मोठ्या आवाजामुळे कुतूहलयुक्त भीतीने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या विमानांनी शहर ...