लिफ्ट मागणाऱ्यांना मदत करणे दुचाकीस्वाराला चांगलेच महागात पडले. लिफ्टची बतावणी करून मोपेडवर बसलेल्या दोन जणांनी दुचाकीचालकास धमकावून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, ९०० रुपये रोख, मोबाईल, आधारकार्ड, मतदार कार्ड आणि मोपेड हिसकावून नेली. ...
घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १५७ कारखान्यांकडे जवळपास सव्वा कोटीचा कर थकल्यामुळे गावातील विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे थकीत कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहिम राबविण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामसभेत घेण्यात आला. ...