शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच घाटीतील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...
प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मोत्सवानिमित्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने मंगळवारी वाळूज महानगर परिसरातील चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील श्रीकृष्णनगरच्या सरपंचपदाची २४ डिसेंबर रोजी होणारी निवडणूक रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ... ...
मुंबईच्या अंधेरी येथील ईएसआयसी (कामगार रुग्णालय) रुग्णालयाला आग लागून ६ जण मृत्युमुखी, तर तब्बल १५४ जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर ईएसआयसी प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर ईएसआयसीच्या औरंगाबाद विभागीय पथकाने सोमवारी पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालय व बजा ...
जोगेश्वरी येथे एका विहिरीत सोमवारी सकाळी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या वृद्धेने आत्महत्या केली की तिचा कोणी खून केला याविषयी गूढ कायम आहे. भानुबाई भानुदास गुंजाळ असे मृत महिलेचे नाव आहे. ...