पैठण तालुक्यातील २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते. ...
विद्युत खांबावरील जम्पर तुटल्याने विजेचा दाब वाढुन तीन घरांतील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना रविवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास सिडकोतील साईनगरात घडली. ...