तालुक्यात अवैध वाळू उपसा प्रकरण सातत्याने गाजत आहे. मात्र त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी स्थिती वाळू तस्करीची झाली आहे. ...
समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिका प्रशासन कंपनीला शेवटचे निमंत्रण देणार आहे. ५ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी महापालिकेच्या कोणत्याच निमंत्रणाला प्रतिसाद द्यायला तयार नाही. ...
शहर विकास आराखडा मागील काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शहराचा विकास थांबला आहे, असे म्हणत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सेनेच्या कारभारावर रविवारी स्मार्ट बसच्या लोकार्पणप्रसंगी तोफ डागली होती ...
: सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. उद्योगासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही. परिणामी, ग्रामीण महाराष्ट्राची पीछेहाट सुरूआहे. शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या धर्तीवर राज्य शासनाने नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण करावे. नोकºया नाहीत असे न सांगता ...
गरोदर महिला प्रसूतीसाठी सिटीजन्स रुग्णालयात दाखल झाली. तिने गोंडस बाळाला जन्मही दिला व त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केल ...
वाळूज महानगर परिसरात मंगळवारी ख्रिश्चन धर्मिय समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात ख्रिसमस सण साजरा करुन प्रभू येशु ख्रिस्ताचे नामस्मरण केले. यावेळी विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...