निवडणुकीच्या रणधुमाळीत विभागातील भीषण दुष्काळाचा धुराळा उडाला आहे. टंचाईच्या झळांकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. ...
रिझर्व्ह बँकेने शहरासाठी मार्च महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या. मात्र, सध्याच्या घडीला अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. रोख रक्कम काढणाऱ्यांचा एवढा ओघ आहे की, नोटा भरताच दोन तासांतच एटीएम रिक्त होत आहेत. ...
चहा विक्रेते दत्तात्रय शेळके यांचे स्वरक्षणासाठी प्रयत्न असफल ठरले. त्यांच्या अंगावर चाकूच्या १० खोलवर जखमा असल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींना त्वरित अटक करा, तरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमि ...
सुनेची छेड काढणाऱ्यावर शेख अय्युब शेख हिराजी आणि त्याचा मुलगा शेख आसिफ शेख अय्युब या दोघांनी तलवार आणि सुºयाने प्राणघातक हल्ला केला होता. त्या दोघांना सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी मंगळवारी (दि.१६ एप्रिल) ‘खुनाचा प्रयत्न केल्या’च्या आरोपाखाली प्र ...
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावजवळील मानकर वस्तीवर दरोडा टाकणाºया ६ दरोडेखोरांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी प्रत्येकी ५ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे आगामी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी संलग्नता कायम ठेवण्यासाठी आगामी आठवड्यात समित्या पाठविण्यात येणार आहेत. या समित्यांवर वर्णी लावण्यासाठी प्राध्यापकांनी मोठी लॉबिंग सुुरू केल्याची म ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून सुरू आहे. आचारसंहितेत निवडणूक विभाग भरारी पथक नेमले आहेत. आतापर्यंत ६३ लाख २९ हजार ९३० रुपयांची रक्कम रोख व दारूसह इतर १६ लाख ८ हजार ५४१ रुपयांचे साहित्य भरारी पथकाने ताब्यात घेतले आहे. एक लाख रुपयापेक्षा जा ...