राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मराठवाडा वर्तमान : सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचा फंडा निवडणुकीच्या तोंडावर तात्पुरत्या स्वरूपात अवलंबिण्यात येत आहे. विशेषत: ५ राज्यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर जीएसटीचे कर इतके खाली खेचले गेले की, टॅक्समधला गब्बरसिंगचा गरीबसिंग झाला ...
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वाळूज, वडगाव हद्दीतील अनधिकृत भूखंडाच्या नोंदी रद्द करून दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. ...
राज्य कामगार विमा योजना सेवेच्या दवाखान्याला (ईएसआय) शनिवारी पहाटे अचानक आग लागली. यात रेकॉर्ड रूमधील संगणकासह कागदपत्रे व इतर साहित्य भस्मसात झाले आहे. ...
शासनाकडून ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्राप्त झाला होता. हा निधी विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविला. मात्र, हा निधी महाविद्यालयांनी हडप केल्याचा आरोप मराठवाडा लॉ कृती समितीने केला आहे. ...