पवारांना थोडं डांबर आणून देतो पण त्या डांबरालाही लाज वाटेल, कारण डांबरापेक्षा शरद पवारांचे मन काळं आहे अशी जहरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. ...
मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या गावातील नागरिकांची शुक्रवारी तहसीलदार महेश सावंत व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेत सर्वांनी मतदान करण्याची विनंती केली. परंतु, गावकऱ्यांन ...
विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. त्यात यजमानांनी विविध वजनगट व वयोगटांत एकूण ६४ पदके जिंकली आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथमच खेळाडूंचा स्कोअर ...
एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत जिल्हा परिषद, जिल्हा वकील संघ व बजाज आॅटो संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सचिन लव्हेरा, मोहित घाणेकर व सागर तळेकर हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. ...
महाराष्टÑ शासनाने १०० कोटी रुपयांचे अनुदान मनपाला दिले आहे. या अनुदानातून ३० रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या शहरात एकाच वेळी ७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांच्या गुणवत्तेची तपासणी बुधवारी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ...