माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रेऊळगाव (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्यामुळे गत सात दिवसांपासून शाळा बंद आहे. ...
ओळखीच्या महाविद्यालयीन तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिचा बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचे समोर आले. ...
राज्य शासनाने २०१५-१६ यावर्षी मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ४ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम शासनाने महाविद्यालयांकडे वर्ग केली आहे. मात्र ही रक्कम संबंधित महाविद्यालयांनी विद्यार् ...
: मुलगा शाळेत जातो म्हणून शाळेत न जाता परस्पर इतरत्र निघून गेला, याचा राग आल्याने दारूच्या नशेत वडिलांनी मुलाला मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने मुलाने जागेवरच प्राण सोडला. ही घटना फेरणजळगाव-दरेगाव येथील एका शेतवस्तीवर बुधवारी (दि.२) घडली. आरोपी ...
राजेशाही थाट... पंचतारांकित सोयी-सुविधा अशा भव्यतेने नटलेल्या डेक्कन ओडिसी रेल्वेने गुरुवारी ६० पर्यटक औरंगाबादेत दाखल झाले. रेल्वेस्टेशनवर औरंगाबादची प्रसिद्ध इम्रती देऊन या पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. पर्यटकांनी इम्रतीचा मनमुराद आस्वाद घेतला. ...