आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेव स्वीकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे व्याज न देता सुमारे ३६ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी कंपनीच्या संचालकांसह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविला. ...
उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी प्रा.लि.चे रत्नाकर गुट्टे व इतर आरोपींची मालमत्ता जप्त का केली नाही, याचा लेखी खुलासा करा अथवा त्यांची मालमत्ता जप्त करा, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. ...
शेंद्रा एमआयडीसीतील साई इंटरप्राइजेस कंपनीच्या गोदामाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या ५ बंबांच्या साह्याने रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. ...
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी शासनाने काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी शासकीय रुग्णालयात ‘अंतरा’ नावाचे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले; परंतु प्रचार -प्रसार आणि माहितीअभावी त्याचा अत्यल्प वापर होतो आहे. घाटीसह जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अवघ्या ३८२ मह ...
६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा ६४ वर्षांचा नातेवाईक गणी चाँद खान पठाण याला सोमवारी (दि.२२) सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी १० वर्षे सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे गुन्ह्यानंतर अवघ्या दीड वर्षांत आरोपीला शिक ...