केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला वाळूज महानगरात मंगळवारी (दि. ८) संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. सिडको प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन रविवारी जलवाहिनीची दुरुस्ती करून होणारी पाण्याची नासाडी थांबविली. ...
सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना स्थानदर्शक उपकरण (जीपीएस) आणि आपत्कालीन सूचना देणारे बटण (पॅनिक बटण) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु वाहनांची तपासणी कशी करायची, ही यंत्रणा कशी आणि कोणत्या शासकीय यंत्रणेशी जोडणार, याविषयी अद्यापही सं ...
वडगाव कोल्हाटी येथे पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून पत्नी, सासू व मेव्हणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या जावयाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
एसटी महामंडळात सध्या पैशांची उधळपट्टी सुरूआहे. कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी खर्च केला जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद व परिवहनमंत्रीपद एकाच व्यक्तीकडे असल्याने कामगारा ...