कोणताही चित्रपट महोत्सव आपल्याला घडवतो. कलेला सीमा नसतात. जगातील कोणताही चित्रपट भावनिकदृष्ट्या तुमच्या मनाला भिडतो. हेच या चित्रपट माध्यमाचे यश असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी येथे केले. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात शस्त्र बाळगल्यासंबंधी अटकेत असलेला रोहित रेगे याचे नाव दोषारोपपत्रात नसल्याचे पत्र सीबीआयने सरकारी वकिलामार्फत औरंगाबाद खंडपीठात सादर केले. त्यानंतर न्या. मंगेश पाटील ...
वाळूजमधील गट नं. ३८ येथील अमेरिकन कंपनी फायझर हेल्थ केअरचा (हॉस्पिरा) प्रकल्प मंगळवारी अचानक बंद करण्यात आल्यामुळे उद्योग वर्तुळासह औरंगाबादच्या अर्थकारणाला वार्षिक १२५ कोटींहून अधिक फटका बसणार आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि फायझरवर आधारित असले ...
: बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर ग ...
शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. दोन महिन्यांपूर्वी बारूदगरनाला येथे ९ वर्षीय मुलगा कुत्रा चावल्याने मरण पावला होता. या घटनेनंतर शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पॅटर्नची प ...