वाळूज एमआयडीसीतील विप्रो कंपनीचे साफल्य इंडस्ट्रिजमार्फत सुरु असलेले फर्निचर युनिट बुधवारी व्यवस्थापनाने बंद केले. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या २५० कामगाराचा रोजगार हिरावला गेला असून, दोन दिवसांपासून कामगारांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ...
औरंगाबाद : महाराष्ट्रात ५५३ प्रजातींचे पक्षी आहेत. त्यातील जवळपास ३०० प्रजातीचे पक्षी एकट्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आढळून ... ...