एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ संघाने शहर पोलीसवर ३४ आणि बडवे आॅटोने एमआयटी हॉस्पिटल संघावर ८६ धावांनी मात करीत उपांत्य फेरी गाठली. राहुल शर्मा आणि संदीप म्हस्के हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्रातील (सीएफसी) कोट्यवधी रुपयांची यंत्रे प्रयोग, सराव करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे साकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या रिसर्च फोरमने कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची ...