महापालिकेने पाठविलेली घर पाडण्याची नोटीस रद्द करून देण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करणाºया नराधमाचा शोध घेण्यात बेगमपुरा पोलिसांना यश आले. केवळ आरोपीच्या मोबाईल क्रमांक आणि जाधव एवढेच नाव पीडितेला माहिती होते. ...
पंधरा दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीच्या पाच कामगारांचे अपहरण करुन त्यांना मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने शहरात लागणारी सर्व यंत्रसामुग्री तयार करून ठेवली आहे. महापालिका पार्किंगसाठी कुठेच जागा देत नसल्याने कचरा उचलण्यासाठी आणलेली वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न कंपनीन ...
राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या कुटुंबियांनी नियोजित चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याची जमीन स्वत:च्या नावे केल्याबाबत दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी शुक्रवारी (दि.११) सरकार पक्षाने न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडप ...