मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी शनिवार, दि.१२ जानेवारीपासून महापालिकेने विशेष अभियानाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मनपाकडे २३ लाख रुपये भरले. ...
शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. ...
शहरातील रस्ते गुळगुळीत व्हावेत यासाठी राज्य शासनाने तब्बल १९ महिन्यांपूर्वी शंभर कोटींचा निधी दिला. या निधीतील ३० रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टी. व्ही. सेंटर येथे करण्यात आले. हा कार्यक्रम होऊन दहा दिवस पूर् ...
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)‘मनोविकृती’मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना याचा ... ...
मराठवाडा वर्तमान : दुष्काळ, शेतकरी, गुरेवासरे, चारा टंचाई, पाण्याचा प्रश्न असे लहानसहान विषय या सरकारपुढे नाहीत. म्हणूनच उच्च कोटीची उड्डाणे सोलापूरच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींनी घेतली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांसाठी आरक्षण आणल्यामुळे आता शेतकऱ्यां ...
आपल्या नद्या, आपले पाणी : मांजरा नदीतून मराठवाड्यातील लातूर शहर, कर्नाटकातील बीदर शहर, आणि तेलंगणातील मेदक, निजामाबाद, हैदराबाद आणि सिकंदराबाद या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. ही नदी मराठवाड्याच्या दुष्काळी भागांत उगम पावत असल्याने गेल्या ...
हरवलेली माणसं : नंदूभाऊ आणि आरतीताईच्या मायेच्या घरट्याला पाय लागताच आम्हाला समाधान वाटलं. आम्हाला पालवे कुटुंबियांच्या समर्पक सेवावृत्तीची अनुभूती असल्याने नाझिमा आणि सोहेल यांच्या भविष्याची काळजी मिटल्याचा विश्वास येत होता. सोहेलच्या वयाची तीन मुल ...
समज-गैरसमज : हॉस्पिटलमध्ये एसीपासून गरम पाण्यापर्यंत आणि नर्सपासून स्वीपरपर्यंत सगळ्या सोयी अपटुडेट हव्या असतात. सगळ्या मशिनरी आणि तपासण्यांच्या सोयी एकत्र पाहिजे असतात आणि बिल मात्र कमी पाहिजे असते. ...