शहागंज येथील लेबर नाक्यावर दोघांतील भांडण सोडविणाºयाला एकाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना १ मे रोजी घडली. याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी अतिक याच्याविरोधात गुन्हा नोंदविला. ...
पैशांविना आईस्क्रीम देण्यास नकार देणाऱ्या विक्रेत्याला पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंडांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यावर ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. ...
ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिका-याने वाघाला गुंफेमध्ये जाताना पाहिले. त्याच्या पाठोपाठ या गुंफेमध्ये पोहोचलेल्या स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. २०० वर्ष ...
पाटोदा येथे ग्रामपंचायतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात २५ व्यक्तींना ग्रामभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री वाळूज एमआयडीसीतील एफडीसी चौकात घडली. शेख सांडु कडु असे जखमीचे नाव आहे. ...
वाळूज महानगरातील विटावा गावचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महिनाभरापासून पाणी मिळत नसल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी शनिवारी गावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून टाकत आपला राग व्यक्त केला. ...