झरी -वडगाव येथे २०१० -२०१३ या काळात संगनमत करून रोहयोअंतर्गत विविध कामे न करता बोगस मजूर दाखवून दीड ते दोन कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, पोस्टमास्तर, पोस्टमन अशा एकूण ...
जिल्हा परिषदेच्या सुमारे २ हजार ७६ शाळांपैकी ७४० शाळांचे वीज बिल थकल्यामुळे त्या शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, शाळांमधील संगणक, टीव्ही संच, पंखे आदी साहित्य अडगळीला पडले आहे. ...
महापालिकेतील दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी मेअर फेलो म्हणून तब्बल १४ विद्यार्थ्यांची वर्षभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यार्थी काम कमी आणि उपद्व्यापच जास्त करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...
शहरात एक- एक थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा संपत आला तरी महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आलेले नाही. किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या, अशी मागणी घसा कोरडा करून नागरिक करीत आहेत ...
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेण्यापूर्वी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या (एसपीआय) प्रवेशासाठी रविवारी शहरातील दोन केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ एकूण ३ हजार ५२ विद्यार्थ्यांनी ही ...
जन्मदात्रीचा सांभाळ न करता तिला घराबाहेर हकलून देणाऱ्या तीन मुलांसह सुनेविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना ३ मे रोजी सकाळी हडकोतील स्वामी विवेकानंदनगरात घडली. ...
मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र अशा रमजान महिन्याला सोमवारी सायंकाळपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. सायंकाळी चंद्रदर्शन होईल, असा अंदाज आहे. चंद्रदर्शन होताच रात्री ‘तरावीह’च्या नमाजला सुरुवात होईल. मंगळवारी पहिला रोजा असणार आहे. यंदा कडक उन्हाळ् ...