फाटक नसलेल्या ठिकाणावरून धूमस्टाईल रेल्वेरूळ ओलांडताना दुचाकी रूळात अडकली व तेवढ्यात समोरून धडाडत रेल्वे आली. गतीने येणारी रेल्वे पाहून तरुणाने दुचाकी तशीच सोडून पळ काढल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. संग्रामनगर परिसरातील रेल्वेरूळावर सोमवारी (दि. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित पाणीपुरवठ्यामुळे १६६ विद्यार्थिनींना उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास झाला होता. या प्रकरणात विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी महापालिकेकडून मिळालेले पाणी पिण्याच्या टाक ...
पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मनपा प्रशासनाला नालेसफाईचा विसर पडतो. यंदा तर आचारसंहितेचे निमित्त साधून प्रशासन डोळे मिटून बसले होते. आचारसंहितेचा आणि नालेसफाईचा मुद्याच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर शहरातील सर्व ७२ नाले स्वच्छ करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडे ...
पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत लठ्ठ पोलिसांचे वजन कमी करण्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मनावर घेतले आहे. या पोलिसांसाठी सोमवारी पोलीस आयुक्तालयात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. दीक्षित यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्य ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित पाणीपुरवठ्यामुळे १६६ विद्यार्थिनींना उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास झाला होता. ...