रायगड जिल्ह्यातील रोहा येथे २७ जानेवारीपासून सुरूहोणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. रोहा येथे आज सायंकाळी जाहीर झालेल्या संघात औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदुरवादा येथील सुनील दुबिले याचा समावेश करण्यात आला. ...
कन्नड येथे सुरू असलेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादने मुलांच्या सांघिक गटातील फॉईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे मुलींच्या गटातही रौप्यपदकाची कमाई करताना या स्पर्धेत वर्चस् ...
नवी दिल्ली : महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याची २३ जानेवारीपासून इंग्लंड लॉन्सविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या ... ...
नैसर्गिक नाल्यात अनधिकृतपणे सोडण्यात येणारे सांडपाणी साई समर्थ सोसायटीतील रहिवाशांनी अडविल्यामुळे पेच निर्माण झाला होता. अखेर सिडकोने मध्यस्थी करून सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात नव्याने चार विभाग सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. ...
वाळूज औद्योगिक क्षेत्रात घाणेगाव शिवारातील एका शेतात सांडपाण्याची विल्हेवाट लावणारा टँकर शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने पकडून वाळूज एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन केला. ...
हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी रात्री मृत्यू झाला .योगेश रोहिदास राठोड(२९, भारंबा तांडा ता.कन्नड. हल्ली मुक्काम कृष्णा ईश्वर कॉलनी मयूरपार्क, औरंगाबाद ) असे मयताची नाव आहे. ...
वेरुळ येथील एका मोटारसायकल चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी बाबासाहेब सांडू त्रिभुवन याला न्यायालयात शिक्षा झाल्यानंतर त्यास दुचाकीवरुन हर्सुल कारागृहात सोडताना तो शुक्रवारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. ...