जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. रोहयोची कामे, जनावरांना चारा व पाण्याची सोय करण्याच्या कामांना प्राधान्य मिळावे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गा ...
‘भगवान परशुराम की जयजयकार’ असा गगनभेदी जयघोष आणि तेवढाच जोश, उत्साहात तरुणाईने केलेल्या ढोलताशांच्या दणदणाटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिलांनी विविध धार्मिक गीतांवर नृत्य करीत आनंदोत्सव उंचीवर नेऊन ठेवला. या शोभायात्रेद्वारे शिस्तीचे दर्शन ब्राह् ...
येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. चोले यांची येथील पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून करमाड येथील नियुक्ती असून, ते दोन वर्षांपासून पिशोर येथे प्रतिनियुक्तीवर असल्याने येथील दवाखान्याच्या कारभार सहायकाच्या हाती आहे. ...
सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाने उचलले पाऊल वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात भीषण पाणीटंचाई सुरु असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
घटस्फोटित महिलेच्या नावे दहा बनावट फेसबुक खाते उघडून त्यावर तिचे अश्लील फोटो अपलोड करून बदनामी करणाºया उच्चशिक्षिताच्या सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ...
औरंगाबाद जिल्ह्यात थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांची संख्या सातशेच्या घरात गेली आहे. पती-पत्नी मायनर आजाराने ग्रस्त असतील तर जन्मणाऱ्या बालकास थॅलेसीमिया मेजर आजार होण्याचा धोका वाढतो. ...