न्यायालयीन बंदी योगेश रोहिदास राठोडच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी केलेले मारहाणीचे आरोप, शवविच्छेदन अहवाल आणि दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जेल महासंचालक यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी दुपारपासू ...
मिरचीच्या व्यवसायात ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, यामुळे या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतविल्यास एक लाखामागे दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून अनिवासी भारतीयाला (एनआरआय) मिरची व्यापाºयाने तब्बल ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचा गंडा घातल ...
चिकलठाणा एमआयडीसीतील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीने कोल्हापूरला नेण्यासाठी ताब्यात दिलेला तब्बल ३२ लाख १६ हजार ३५७ रुपयांचा दारूसाठा दोन ट्रकचालक आणि ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकांनी पळविल्याचे समोर आले. हा प्रकार १८ ते १९ जानेवारीदरम्यान घडला. याप्रकर ...
चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी नवजात शिशू दक्षता विभागाचे (एनबीएसयू)उद्घाटन झाले. यामध्ये यापुढे जिल्हा रुग्णालयात नवजात शिशूंवर उपचार होणार आहेत. ...
वैद्यकीय सेवा देत असताना कामकाजात येणाऱ्या अडचणीतून शिकले पाहिजे. परिश्रम आणि पारदर्शकपणे काम केल्यास यश निश्चित मिळते, असा गुरुमंत्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी डॉक्टरांना दिला. ...
शासकीय कर्करोग रुग्णालयास (राज्य कर्करोग संस्था) १४ कोटी ९८ लाख ६८ हजार रुपयांची यंत्रसामुग्री खरेदीस करण्यास शनिवारी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली ...