बनावट कागदपत्रांआधारे नोकरी मिळवून तसेच विभागीय चौकशी अहवालातही फेरफार करुन खंडपीठात बनावट अहवाल दाखल केल्याच्या गुन्ह्यातील ‘वाल्मी’चा निलंबित कर्मचारी प्रा. वृषसेन पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. ...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना देण्यात आलेले परीक्षा शुल्क हडप करणाºया महाविद्यालयांवर फौजदारी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. ...
सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम व रेखाकंनप्रकरणी विकासकांना अभय देणाºया स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाºयांना सहआरोपी करून गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. ...
लढा नामाविस्ताराचा : १४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाच्या बातम्या आल्या की, नामांतर आंदोलनाच्या आठवणी जाग्या होतात. नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन होते. त्या काळात औरंगाबाद शहर नामा ...