अन्न व औषध प्रशासन, गुन्हे शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण पथकाने मंगळवारी संयुक्त मोहीम राबवून शैक्षणिक संस्थांच्या परिसरात २४ विक्रे त्यांवर कारवाईचा बडगा उगारत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षात २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. ...
अल्पवयीन मुलाला (विधिसंघर्षग्रस्त बालक) चोरीचे वाहन वापरताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. ही कारवाई २० जानेवारी रोजी हर्सूल टी पॉइंट परिसरात केली. त्याच्याकडून दोन वाहने जप्त करण्यात आली. ...