खुनाच्या प्रकरणातून जामिनावर मुक्त होताच मारहाण करून मजुराला लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना (विधिसंघर्षग्रस्त बालक) गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. ...
उदयपूर येथील आर.जे.एन. विद्यापीठात होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय स्पर्धांत पदकविजेती कामगिरी करणारी तेजस्विनी जिवरग, शा ...
औरंगाबादची आंतरराष्ट्रीय प्रतिभावान बास्केटबॉल खेळाडू खुशी डोंगरे हिची एनबीएच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. एनबीएतर्फे अमेरिकेबाहेरील देशातील बास्केटबॉल खेळाच्या विकासासाठी विविध देशांत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करते. हे शिबीर नवी दिल्ली येथे ...
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत स. भु., केम्ब्रिज, नाथ व्हॅली, राजे शिवाजी संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. गुरुवारी झालेल्या सामन्यांत नाथ व्हॅलीने रायन इंटरनॅशनल संघावर ४२ धावांनी, तर राजे ...
मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी विभागीय क्रीडा संकुल हा ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा आरसा ठरायला हवा; परंतु येथील त्यांनी अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त करताना मैदानावर धूळ उडून त्रास होऊ नये यासाठी त्यावर पिण्यास अयोग्य पाण्याचा वापर आठवड्या ...