प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल व स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सायकल स्पर्धेत शेख रिहान, साई अंबे तर स्केटिंगमध्ये शरद पेरे, लेख तिवारी यांनी चमक दाखवली. स्पर्धा न्यू हनुमाननगर येथे आयोजित करण्यात आल्या. ...
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधताना औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा नुकताच सत्कार केला. या सत्कार सोहळ्यास आॅलिम्पिक बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, डॉ. अपर्णा कक्कड, कारभारी भानुसे, राज्य तलवारबा ...
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरूअसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या टी २0 क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीस संघाने चुरशीच्या लढतीत बलाढ्य कम्बाईन बँकर्स संघांवर २ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. अन्य लढतीत जिल्हा परिषदेने एलआयसी संघावर ८८ धावांनी दणदणीत मात केल ...
शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. महापालिका पुढील आठवड्यात रस्त्यांची यादीच शासनाकडे सादर करणार आहे. या प्रस्तावात मनपा २०० कोटी रुपयांची मागणी करणार आहे. ७५ कोटी रुपये शासनाने दुसºया टप् ...
शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दामूअण्णा सभागृहात रविवारी देवगिरी प्रांत समन्वय बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक ... ...