सतत उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करणाºया प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वेळापत्रक पाळले जात नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास क ...
स्मार्ट सिटी योजनेत सुरू के लेल्या २३ स्मार्ट बस २३ जानेवारीपासून शहरात धावत आहेत. या बसला औरंगाबादकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दररोज प्रवासी संख्या वाढत असून, यातून प्रतिदिन ७० हजार रुपयांची कमाई महापालिकेला होत आहे. सोमवारी टाटा कंपनीकडून ...
आमदार- खासदारांनी शिफारस केलेल्या २५ कोटी रुपयांची इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणाची कामे जिल्हा परिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यासाठी सर्वसाधारण सभेने ‘ना हरकत’ द्यावी, या आशयाचा ठराव आज सोमवारी सर्वसाधारण सभेने बहुमताने फेटाळून लावला. ५० ...
कामगारांना कोणतीही कल्पना न देता फायझर कंपनी व्यवस्थापनाने अचानकपणे कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने (इंटक) सोमवारपासून कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
सोमवारी टाटा कंपनीकडून आणखी १९ बस प्राप्त झाल्या. या बसची पासिंग, तपासणी करून रस्त्यावर येण्यासाठी किमान १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर एकूण ४३ बसेस रस्त्यावर धावतील. ...
मारहाणीच्या तक्रारीनुसार घटनास्थळाचा पंचनामा आणि साक्षीदारांची विचारपूस करणाऱ्या पोलीस जमादार व नाईकाला शिवीगाळ करून फिर्यादी कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याची घटना मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे घडली. ...