इंडियन कॅडेट फोर्स (आयसीएफ) आणि जिल्हा अॅडव्हेंचर स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १५ मे यादरम्यान आयोजित १७ हजार ३४६ फूट उंचीवरील माऊंट फ्रेंडशिप शिखर सर करीत मोहीम औरंगाबाद येथील आयसीएफच्या ५ गिर्यारोहकांनी फत्ते केली. विशेष म्हणज ...