काही वर्षांपासून एमआयडीसी प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नालेसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यंदाही पावसाळा तोंडावर आला तरी अजून मान्सूनपूर्व नालेसफाई संदर्भात एमआयडीसी शांतच आहे. ...
बौद्ध समाज बांधव व आंबेडकरी अनुयायातर्फे वाळूज महानगरात शनिवारी (दि.१८) मोठ्या उत्साहात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. बजाजनगर येथे सद्भावना रॅली व वाळूज येथे काढलेल्या मिरवणूकीने उपस्थितांचे लक्ष वेधले. ...