दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लवकरच रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर रेल्वे रुळाच्या नवीनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी मोठा लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यातून काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार असल्याने प्रवाश ...
लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (दि.२३) चिकलठाणा एमआयडीसीमध्ये मतमोजणी होणार असून, शहर पोलीस तेथे मोठा बंदोबस्त तैनात करणार आहे. निकालानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता प्रमुख उमेदवार आणि राजकीय पक्ष कार्यालयांबाहे ...
मराठवाड्यासह राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश शासनाकडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत. ...
शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे लावण्याचे काम मनपाने दिल्ली येथील कंपनीला दिले आहे. कंपनीने आतापर्यंत २७ हजारांहून अधिक नवीन एलईडी दिवे बसविले. रविवारी कंपनीच्या एमआयडीसी चिकलठाणा येथील गोडाऊनला आग लागली. या आगीत तब्बल ४ कोटी ३३ लाख रुपयांचे न ...
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावेळी व्हीव्हीपॅटचा निवडणुकीत वापर केल्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या (मतपत्रिकांची) मोजण्यात येणार आहेत. त्यामुळे अंतिम निकाल लागण्यास काह ...
तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांच्या नियमबाह्य नियुक्त्या केल्याप्रकरणी पाली विभागाची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार याचिकाकर्त्यांनी राजभवनाकडे तक्रार केली आहे. तीन उमेदवारांची स्थानिक समितीने सदोष पद्धतीने निवड केल्याचा आ ...