लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही - Marathi News | Tummy Tucker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही

लोकसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर राजकीय वातावरण गरम असताना तापमानाच्या वाढलेल्या पाºयामुळे अवघे शहरही तापले आहे. शहरात सलग दुसºया दिवशी बुधवारी (दि.२२) तापमानाचा पारा ४२ अंशांवर राहिला. आठवडाभरापासून सूर्यनारायण ऐन भरात असून, उन्हाच्या चटक्याने अंगा ...

विद्यापीठातील तंत्रज्ञान गावांच्या विकासाच्या कामी येणार - Marathi News | The development of the university's technology will be used for the development of the villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील तंत्रज्ञान गावांच्या विकासाच्या कामी येणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांत होणाऱ्या संशोधनाचे फायदे ग्रामीण भागातील नागरिकांना होण्यासाठी विभागांनी एकत्र येऊन एक प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मंजूर करून निधी देण्या ...

छावणी परिसरात अल्पवयीन मुलीचा बापानेच केला विनयभंग - Marathi News | Molestation of a minor girl in the campus area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छावणी परिसरात अल्पवयीन मुलीचा बापानेच केला विनयभंग

पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पतीला पत्नीने जाब विचारला म्हणून आई व मुलीला त्याने मारहाण केल्याची घटना (दि. २२ ) बुधवारी पहाटे छावणी परिसरात घडली. आईच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुपार ...

४६ हजार १५३ मतांची होणार प्रत्येक फेरीत मोजणी - Marathi News | 46 thousand 153 votes will be counted in each round | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४६ हजार १५३ मतांची होणार प्रत्येक फेरीत मोजणी

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या सभागृहात प्रारंभ होणार असून, २६ फेºयांतील मतमोजणीनंतर पूर्ण निकाल हाती येणार असून, प्रत्येक फेरीत अंदाजे ४६ हजार १५३ मतांची मोजणी होणार आहे. ...

उमेदवार निवांत; कार्यकर्ते-मतदारांमध्ये धाकधूक! - Marathi News | Candidate nominated; Activists-voters intimidation! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवार निवांत; कार्यकर्ते-मतदारांमध्ये धाकधूक!

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांसह तीन विद्यमान आमदार रिंगणात आहेत. प्रमुख चारही उमेदवार आपल्या निवडीबद्दल प्रचंड उत्साही आहेत. त्यामुळे नेमके निवडून येणार कोण? असा प्रश्न नागरिकांना, कार्यकर्त्यांना पडला आहे. आज मतमोजणीनंतर औरंगाबादचा खास ...

औषधनिर्माणच्या परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका - Marathi News | Wrong question paper in pharmacology exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषधनिर्माणच्या परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. त्यानंतर पाठविलेल्या दुसºया प्रश्नपत्रिकेतही अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आल्याच्या तक्रारी वि ...

वाळूजच्या महावितरण कार्यालयात राडा - Marathi News | Rada in the office of Jalaj Mahavitaran | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजच्या महावितरण कार्यालयात राडा

वीजपुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे तसेच विद्युत ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या कारणावरून संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात बुधवारी (दि.२२) दुपारी २ वाजेच्या सुमारास गोंधळ घातला. या वादावादीनंतर एकाने सहायक अभियंत्या ...

साप्ताहिकाच्या संपादक व पत्रकारास खंडणी घेताना अटक - Marathi News | The arrest of weekly editor and the journalist in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साप्ताहिकाच्या संपादक व पत्रकारास खंडणी घेताना अटक

बातमी साप्ताहिकामध्ये छापून तुमची बदनामी करतो, अशी धमकी देत खंडणीची मागणी ...

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून शेतकऱ्याची हत्या; सात जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | The farmer's assassination over dispute of agriculture land; FIR filed against seven people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून शेतकऱ्याची हत्या; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

शेतीच्या जुन्या वादातून झाला घटना ...