शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) क्ष-किरण विभागातर्फे वर्षभरात तपासणी केलेल्या महिलांपैकी १० टक्के महिलांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’चे निदान झाले ...
दुष्काळाच्या दिवसात जनावरांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून उभारलेल्या लोणी खुर्द येथील चारा छावणीत तब्बल १८ गावांतील शेतकऱ्यांचे छोटेसे गावच वसले आहे. ...
सुरतप्रमाणे एखाद्या वेळी अचानक आग लागली, तर जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून उडी मारण्याचीच वेळ विद्यार्थ्यांवर ओढावू शकते, इतकी धोकादायक अवस्था शहरातील अनेक खासगी शिकवणी वर्गांची आहे. दुसऱ्या, तिसºया मजल्यावर वर्ग, त्यासाठी ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आण ...
एन-४, एन-५ सिडको भागात सहा दिवसांनंतरही पाणी न आल्याने भाजप नगरसेवकांसह नागरिकांनी एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन टँकरचा पाणीपुरवठा बंद पाडला. लोकप्रतिनिधी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना धक्काबुक्कीही केली. ...
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तब्बल ३० हजार स्वयंसेवकांनी औैरंगाबादेत येऊन स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानाचा आदर्श घेऊन महापालिकेने शनिवारी शहरात स्वच्छता अभियान राबविले. दिवसभरात ४९ ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ३२२ टन कचरा उचलून तो ...
बहुजन वंचित आघाडी-एमआयएमच्या लोकसभानिवडणुकीतशहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून २ लाख ६२ हजार मते मिळाली आहेत. या मतांच्या बळावर महापालिकेत मागील ३४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून ‘वंचित’करण्याची संधी आघाडीला चालून आली आ ...