शाळांमध्ये मूलभूत शिक्षण हक्क (आरटीई)अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश झाले आहेत. आता दुसऱ्या फेरीच्या सोडतपूर्वी काही अर्जांमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची व्यवस्था शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून द ...
औरंगाबादसह राज्यातील २६ जिल्ह्यांतील घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी ४ हजार २८ गावांमध्ये प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत सुरू असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ...
फुलंब्री तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी केल्या. गरज असेल तेथे पाण्याचे स्रोत शोधून नव्याने प्रस्ताव तयार करा. मोठ्या गावांच्या योजनांसाठी थेट जायकवाडीतून पाणी आणण्याच् ...
औरंगाबाद : मान्सूनच्या तोंडावर अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावरील संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे ... ...
अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसलेल्या खाजगी शिक वणी वर्गांची परवानगी रद्द करून त्यांच्या मालमत्ता सील कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्याकडे केली आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील विविध सेवांची खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. राज्य पातळीवर सेवापुरवठादारांची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...
कन्नड मंडळ अधिकारी, वाहनचालक प्रकरणात कोण दोषी आहे, याचा शोध महिनाभरात घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, तलाठी संघाचे सरचिटणीस अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले. ...