जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक होऊन संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सूचनेनुसार दूध खरेदी दरात १ जूनपासून प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ३.५ व ८.५ च्या दुधाला प्रतिलिटर २५ रु. असा दर राहील. पिशवीमधील द ...
महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपमध्ये भांडण लावून दिले. सेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे अधिकृत उमेदवार राजू शिंदे तसेच जयश्री कुलकर्णी या दोघांनाहीसूचक-अनुमोदक दिले. शिंदे यांनी शनिवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपार ...
बहिणीच्या घरी जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या कामगाराने शिवाजीनगर येथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. ...