राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे आज सायंकाळी मुंबईहून औरंगाबादला आगमन झाले व मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी राजकीय चर्चा केली. ...
अमेरिकेत संशोधनाचे कार्य केले. त्याठिकाणीच राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते. त्या तोडीचे संशोधन केले आहे. अनेक नोबेल विजेत्यांनी माझ्या संशोधनाचे संदर्भ वापरले आहेत. मात्र, ज्ञानप्राप्तीनंतर तथागत गौतम बुद्धांवर शंका घेण्यात आली होती. तीच प्रवृत्ती व ...
रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टँकर दुभाजकावर धडकून झालेल्या विचित्र अपघातात रिक्षातील महिला जखमी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी जोगेश्वरी येथे घडली. ...
जालना मार्गावरून गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर दोन्हीही बाजूला भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने मुख्य रस्ता अरुंद झाला असून , अपघाताची शक्यता आहे. ...
सिडको प्रशासनाने सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिम दुसºया दिवशीही सुरुच होती. मंगळवारी गट नं. ४९ वरील ७ अतिक्रमणे हटवून भूखंड मोकळा केला. व जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरणाचे काम सुरु केले. ...