महावितरणने औरंगाबाद परिमंडळात सुरू केलेल्या धडक मोहिमेच्या अवघ्या दोनच दिवसांत वीजचोरीची तब्बल ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. ...
मराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात ७५१ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. पावसाचे आगमन लांबण्याच्या शक्यतेमुळे चारा छावण्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. ११४८ छावण्यांना शासनाने मंजुरी दिली आहे. ...
शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्तांनी सहा महिन्यांनंतर १२५ नव्हे तर तब्बल २१२ कोटी ५५ लाख रुपये रकमेच्या ५७ रस्त्यांचा प्रस्ताव अंतिम केला आहे. १३ जून ...