लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील २४ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या IAS पदोन्नतीमध्ये संघटनांचा खोडा? - Marathi News | hurdles of organizations in the IAS promotion of 24 Sub-District Officers in the state? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील २४ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या IAS पदोन्नतीमध्ये संघटनांचा खोडा?

पदोन्नती मिळणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनातील अंतर्गत गटबाजीदेखील यामुळे चव्हाट्यावर आली आहे. ...

विधानसभेची तयारी, उदंड झाले 'सर्व्हकरी'; सर्व्हे चालणार दसऱ्यापर्यंत,त्यानंतर उमेदवारीचा निर्णय - Marathi News | the various Survey increases on the background of Preparations for the Vidhan Sabha Election 2024; The survey will continue till Dussehra, after which the decision on the candidature will be made | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेची तयारी, उदंड झाले 'सर्व्हकरी'; सर्व्हे चालणार दसऱ्यापर्यंत,त्यानंतर उमेदवारीचा निर्णय

डझनभर संस्थांचे प्रतिनिधी रंगवताहेत विधानसभा निवडणुकीचे चित्र ...

गोरगरिबांचा ‘आधारवड’ घाटी रुग्णालयाला हवा भक्कम आधार; आणखी किती वर्षे वाट पाहावी?  - Marathi News | 'Aadharwad' valley hospital for the poor needs strong support; How many more years to wait?  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोरगरिबांचा ‘आधारवड’ घाटी रुग्णालयाला हवा भक्कम आधार; आणखी किती वर्षे वाट पाहावी? 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे आशाळभूत नजरा ...

"मुंबईत या, चांगला शेवट करू"; शिंदेंनी पाठविलेल्या दूताचे मनोज जरांगेंना निमंत्रण, आचारसंहितेचा अल्टीमेटम - Marathi News | "Come to Mumbai, let's end well"; Invitation of envoy Dipak Kesarkar sent by CM Eknath Shinde to Manoj Jarange, ultimatum of code of conduct on Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईत या, चांगला शेवट करू"; शिंदेंनी पाठविलेल्या दूताचे मनोज जरांगेंना निमंत्रण, आचारसंहितेचा अल्टीमेटम

लोकसभेला महायुतीला महागात पडलेले मराठा आरक्षण आता विधानसभेलाही भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलक मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ... ...

मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित - Marathi News | Maratha Reservation: Success to Ministerial Courtesy; Rajshree Umbre suspended his fast after 14 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण सुरु होते. ...

"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला - Marathi News | CJI did not give next date to Ganapati as Modi will come, Thackeray targets Chandrachud | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray On PM Modi and CJI ChandraChud : पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती आरती आणि दर्शनासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेले होते. या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी चंद्रचूड यांना चिमटा काढला.  ...

जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका ‘एनजीटी’ने फेटाळली - Marathi News | NGT rejects plea against floating solar power project on Jayakwadi Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका ‘एनजीटी’ने फेटाळली

सदर प्रकल्पाच्या विरोधात कहार समाज पंच समितीने पर्यावरणहित याचिका (ईआयएल) दाखल केली होती. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुकडाबंदीचे उल्लंघन करत रजिस्ट्रींचा धडाका - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar district, the registries increased by breaking ban on Tukadabandi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुकडाबंदीचे उल्लंघन करत रजिस्ट्रींचा धडाका

ग्रामीण व शहरी भागातील दस्त नोंदणी वाढल्याने अनधिकृत वसाहती वाढण्याचा धोका ...

धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत - Marathi News | 24 deputy-Collectors of the Maharashtra state in preparation for 'IAS' promotion on the basis of forged documents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत

एकीकडे पूजा खेडकरचे प्रकरण ताजे असताना राज्यातील एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल २४ उपजिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रताप कर्मचारी संघटनांनी माहितीच्या अधिकाराखाली उघडकीस आणला आहे. ...