लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून उल्लेख केल्याने रावसाहेब दानवेंच्या विरूद्ध आक्रोश मोर्चा - Marathi News | An outcry against Raosaheb Danave for repeatedly referring to Sillod as Pakistan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून उल्लेख केल्याने रावसाहेब दानवेंच्या विरूद्ध आक्रोश मोर्चा

मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यात तणाव वाढला; मोर्चाच्या माध्यमातून भाजपाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली ...

नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी मामाकडे आलेल्या अल्पवयीन मैत्रिणीवर मित्राचा अत्याचार - Marathi News | A friend molests a minor friend who came to uncle to prepare for the NEET exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी मामाकडे आलेल्या अल्पवयीन मैत्रिणीवर मित्राचा अत्याचार

पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या तरुणास जेरबंद केले आहे ...

लाईट, कॅमेरा, ॲक्शन अन् छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ झाले कोलकाताचे ‘बोस एअरपोर्ट’ - Marathi News | Light, camera, action and Chhatrapati Sambhajinagar airport became Kolkata's 'Netaji Subhashchandra Bose International Airport' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाईट, कॅमेरा, ॲक्शन अन् छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ झाले कोलकाताचे ‘बोस एअरपोर्ट’

नीरज पांडे यांच्या वेब सिरीजचे चित्रीकरण थेट छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर  ...

मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे ७८ टक्के पंचनामे पूर्ण - Marathi News | 78 percent Panchnama of heavy rain damage in Marathwada complete | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे ७८ टक्के पंचनामे पूर्ण

छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्हा मागे असून या जिल्ह्यात ४५ टक्के पंचनामे झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून दिसते आहे. ...

फ्री होल्डचे भिजत घोंगडे; सिडको-हडकोच्या व्हॅर्टिकल ग्रोथला कोणाचा खोडा? - Marathi News | Free Hold's pending issue; Who's fault for CIDCO-HUDCO's vertical growth stop? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फ्री होल्डचे भिजत घोंगडे; सिडको-हडकोच्या व्हॅर्टिकल ग्रोथला कोणाचा खोडा?

सिडको-हडकोत ३५० चौरस फुटापासून तीन हजार चौरस फुटापर्यंतचे प्लॉट आहेत. सध्या या भागातील मालमत्ताधारकांना उंच इमारती बांधण्यास तांत्रिक मर्यादा आल्या आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरात उघडलेल्या बँक खात्यांच्या एटीएम कार्ड, कागदपत्रांची पंजाबमध्ये तस्करी - Marathi News | Crypto Currency Scam; Smuggling of ATM cards, documents of bank accounts opened in Chhatrapati Sambhajinagar into Punjab | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात उघडलेल्या बँक खात्यांच्या एटीएम कार्ड, कागदपत्रांची पंजाबमध्ये तस्करी

क्रिप्टो करन्सी घोटाळा; सुरतच्या आणखी दाेन उच्चशिक्षितांना अटक ...

हैदराबाद गॅझेट, सगेसोयरेबाबत लवकरच ‘जीआर’ निघणार; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | HYDERABAD GAZETTE, 'GR' will be out soon regarding Sagesoire; | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबाद गॅझेट, सगेसोयरेबाबत लवकरच ‘जीआर’ निघणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

मराठा समाजाने सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन ...

पंगतीमध्ये बसलेल्या मराठवाड्याला ओळखीचा ‘वाढपी’ मिळालाच नाही - Marathi News | Marathwada, sitting in the queue, did not get the 'Gishpai' of recognition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंगतीमध्ये बसलेल्या मराठवाड्याला ओळखीचा ‘वाढपी’ मिळालाच नाही

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष:  ...

नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी तयारी, ८०० जागा वाढण्याची शक्यता - Marathi News | Preparation for the admission process in the newly created 8 government medical colleges, 800 seats will be increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी तयारी, ८०० जागा वाढण्याची शक्यता

याच वर्षी प्रवेशप्रक्रियेसाठी तयारी, त्रुटी निघाली नाही तर यावर्षी कमी शुल्कात घडतील आणखी ८०० भावी डाॅक्टर ...