चूक कुणाची? शिक्षा कुणाला? ‘लोकमत’ने मागील दोन दिवसांपासून या धक्कादायक प्रकाराचा पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे नॅशनल हायवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन विभागांत एकच खळबळ उडाली आहे. ...
एनएचएआयला पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडचे काम पूर्ण करायचे आहे. पाणीपुरवठा योजनेचे कामही संपवायचे आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्यांकडे दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम योजनेच्या कामावर होण्याची शक्यता आहे. ...
आधी कळविले असते, तर आज माझं लेकरू जिवंत असतं.: मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आणि नातेवाइकांना घाटी परिसरात भावना अनावर झाल्या; शवविच्छेदनगृहासमोर बसून राहिले मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय. ...