लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवरात्रोत्सवात भरणाऱ्या सहा एकरवरील कर्णपुरा यात्रेचा जीएसटी १४ लाख रुपये - Marathi News | GST of Karnapura Yatra on six acres during Navratri Festival Rs.14 Lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवरात्रोत्सवात भरणाऱ्या सहा एकरवरील कर्णपुरा यात्रेचा जीएसटी १४ लाख रुपये

मराठवाड्यातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून छावणीतील कर्णपुरा यात्रेची ओळख आहे. यंदा यात्रेचे टेंडर जीएसटीसह ९० लाखांत गेले आहे. ...

गणेश विसर्जन दगडफेकीतील आरोपी अचानक ‘ब्रेन डेड’; पोलिसांच्या ताब्यात असताना घटना - Marathi News | Ganesh Visarjan Stone Throwing Accused Suddenly 'Brain Dead'; His condition deteriorated in police custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणेश विसर्जन दगडफेकीतील आरोपी अचानक ‘ब्रेन डेड’; पोलिसांच्या ताब्यात असताना घटना

प्रकृती गंभीर होत चालल्याने कुटुंबाने त्याला शासकीय रुग्णालय घाटीतून खासगी रुग्णालयात दाखल केले. ...

‘नो पार्किंग’ नाही, दुचाकी रस्त्याच्या कडेला, तरीही ‘उचलेगिरी’; वाहनधारकांतून संताप - Marathi News | No 'No Parking', Bikes on the side of the road, yet 'Uchlegiri'; Outrage from motorists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नो पार्किंग’ नाही, दुचाकी रस्त्याच्या कडेला, तरीही ‘उचलेगिरी’; वाहनधारकांतून संताप

आरटीओ कार्यालयासमोरून दुचाकी उचलणाऱ्या वाहनाला मनसे पदाधिकाऱ्याने अडविले ...

सरकारी औषधींवर वाॅच; नवीन ब्रँड, रिॲक्शन अन् संशयामुळे १३ औषधी नमुन्यांची तपासणी - Marathi News | Watch on government medicines; Examination of 13 drug samples due to new brands, reactions and suspicions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी औषधींवर वाॅच; नवीन ब्रँड, रिॲक्शन अन् संशयामुळे १३ औषधी नमुन्यांची तपासणी

बनावट औषधींचा महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी रुग्णालयांना पुरवठा केल्याचे पोलिसांच्या तपासणीतून उघडकीस ...

विद्यापीठातील ऐतिहासिक ग्रंथालयात ड्रेनेजलाइन फुटल्याने मौल्यवान ग्रंथसंपदा पाण्यात - Marathi News | A burst drainage line in the BAMU university's historical library has left valuable books in water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील ऐतिहासिक ग्रंथालयात ड्रेनेजलाइन फुटल्याने मौल्यवान ग्रंथसंपदा पाण्यात

पावसाच्या पाण्यामुळे ड्रेनेजलाइन फुटले; ग्रंथालयाच्या तळघरात दोन फूट पाणी ...

छत्रपती संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीचा खोळंबा, चौकाचौकात अडकली वाहने - Marathi News | Traffic jam in Chhatrapati Sambhaji Nagar for the second day in a row, vehicles stuck at intersections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीचा खोळंबा, चौकाचौकात अडकली वाहने

शहानुरमियाँ दर्गा, रोपळेकर चौक, सिडको चौकात प्रचंड वाहतूक कोंडी ...

रुळावर कोणी ठेवले सिमेंटचे ढापे, दगड? ‘सीसीटीव्हीं’ची तपासणी, रात्रीची गस्त सुरू - Marathi News | Who put cement blocks, stones on the track? Inspection of 'CCTV', night patrol started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुळावर कोणी ठेवले सिमेंटचे ढापे, दगड? ‘सीसीटीव्हीं’ची तपासणी, रात्रीची गस्त सुरू

आरोपीचा शोध सुरू : स्थानिक पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाकडूनही तपास ...

‘एमटीडीसी’चे नवे व्हिजन; अजिंठ्याला थीम पार्क-मेडिटेशन सेंटर, जायकवाडीत वाॅटर स्पोर्ट - Marathi News | New Vision of 'MTDC'; Water sport at Ajinthala Theme Park-Meditation Centre, Jayakwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एमटीडीसी’चे नवे व्हिजन; अजिंठ्याला थीम पार्क-मेडिटेशन सेंटर, जायकवाडीत वाॅटर स्पोर्ट

पर्यटननगरीत पर्यटकांचा मुक्काम वाढविण्यावर भर ...

अनेक वर्षांपासून कब्जा असलेली एकता चौक ते पीरबाजार येथील अतिक्रमणे जमीनदोस्त - Marathi News | The encroachments from Ekta Chowk to Pirbazar, which have been occupied for many years, are razed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनेक वर्षांपासून कब्जा असलेली एकता चौक ते पीरबाजार येथील अतिक्रमणे जमीनदोस्त

शहानूरमियाँ दर्गा ते भाजीवाली बाई चौकापर्यंतची २२ लहान-मोठी अतिक्रमणे मनपाकडून काढून टाकण्यात आली. ...