CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) अत्याधुनिक प्रणालीचे विमानतळावर उद्घाटन : ४८ ॲन्टिनायुक्त ‘डीव्हीओआर’ कक्ष कार्यान्वित ...
औषध प्रशासनाने मार्चमध्ये अँटिबायोटिकचे औषधीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते; ते बोगस असल्याचे स्पष्ट झाले ...
काम वेगात, आता ‘इमिग्रेशन’कडे डोळे : ६ ‘डिपार्चर गेट’, एक ‘इंटरनॅशनल अरायव्हल गेट’ अन् एक ‘डोमॅस्टिक अरायव्हल गेट’ ...
आरोग्याचे कार्ड कशासाठी? ‘आयुष्मान कार्ड’चा उपयोग काय? रुग्णांचा सवाल ...
२७-२८ डिसेंबरदरम्यान विभागात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज ...
साताऱ्यात वडिलांच्या नावेदेखील फ्लॅट, एका फ्लॅटमध्ये भरपूर दागिने, रोकड; चौकशीच्या ससेमिरा लागण्याच्या भीतीने क्रीडा विभागाचे धाबे दणाणले ...
ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या पथकासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्या. त्याठिकाणी मजुरांच्या कोपीसमोर बसून संवाद साधत संबंधितांचे मन परिवर्तन केले. ...
विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ...
चूक कुणाची, शिक्षा कुणाला? शहरातील १८ लाख नागरिक नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी कधी येईल, याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मार्च किंवा एप्रिल २०२५ मध्ये पाणी येईल, असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केला आहे. त्यात आता अनेक विघ्न समोर येत आहेत. ...
लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होऊ नये, असे असतील सरकारचे डावपेच-घोषणाच मोठमोठ्या, मराठवाड्याला प्रत्यक्षात सर्वेक्षणासाठी आले केवळ ६१ कोटी ...