लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नियमबाह्य काम करण्यासाठी मनपा लिपिकाला माजी नगरसेविकेच्या पतीची मारहाण - Marathi News | Manpa Clerk beaten up by husband of ex-Corporator for illegal work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियमबाह्य काम करण्यासाठी मनपा लिपिकाला माजी नगरसेविकेच्या पतीची मारहाण

नियमबाह्य काम करण्यासाठी मनपा लिपिकाला मारहाण, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी ...

८८ कोटींच्या भ्रष्टाचाराचा चौकशी अहवाल रद्द करणाऱ्या मंत्री सत्तारांच्या आदेशाला स्थगिती - Marathi News | Suspension of Minister Abdul Sattar's order canceling inquiry report into 88 crore corruption | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८८ कोटींच्या भ्रष्टाचाराचा चौकशी अहवाल रद्द करणाऱ्या मंत्री सत्तारांच्या आदेशाला स्थगिती

अधिकार नसताना मंत्र्यांनी आदेश पारित केल्याचा खंडपीठाच्या आदेशात उल्लेख ...

MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक - Marathi News | Maharashtra Election 2024- Owaisi AIMIM party written proposal to Mahavikas Aghadi, Imtiaz Jalil proposal to Congress NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक

ज्या मतदारसंघात मुस्लीम समुदाय जास्त आहे, दलित समाज अधिक आहे त्या मतदारसंघाची यादी वेगळी केली आहे असं इम्तियाज जलील यांनी सांगितले.  ...

सिल्लोडमध्ये भाजपने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रभर उत्तर देतील;अब्दुल सत्तारांचा इशारा - Marathi News | If BJP opposes in Sillod, Shiv Sainiks will oppose across Maharashtra; Abdul Sattar's warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये भाजपने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रभर उत्तर देतील;अब्दुल सत्तारांचा इशारा

सिल्लोडमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोध करत आहेत ...

‘विश्वकर्मा’ योजनेत छत्रपती संभाजीनगरात २५ हजार अर्ज निव्वळ शिलाई मशीनसाठी - Marathi News | 41 thousand applications in 'Vishwakarma' scheme in Chhatrapati Sambhajinagar; 25 thousand applications for net sewing machines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘विश्वकर्मा’ योजनेत छत्रपती संभाजीनगरात २५ हजार अर्ज निव्वळ शिलाई मशीनसाठी

कर्ज स्वरूपात ही योजना असताना निव्वळ शिलाई मशीन मिळेल म्हणून शिंपी या प्रवर्गात २५ हजार महिलांनी अर्ज केले आहेत. ...

लोकशाहीच्या महाउत्सवात रासदांडियाला झळाळी; शहरात ८ मोठ्या, तर ८८ वसाहतींमध्ये दांडिया - Marathi News | Rasdandiya in the grand festival of democracy; Chhatrapati Sambhajinagar has 8 big ones and Dandiya in 88 colonies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकशाहीच्या महाउत्सवात रासदांडियाला झळाळी; शहरात ८ मोठ्या, तर ८८ वसाहतींमध्ये दांडिया

नऊ दिवस ९१ अधिकाऱ्यांसह १४४३ अंमलदारांचा बंदोबस्त; कर्णपुरा यात्रेसाठी स्वतंत्र ५ निरीक्षक २८ अधिकारी, २८५ अंमलदार तैनात, चार व्हिडीओ कॅमेऱ्यांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांसाठी लाइव्ह प्रक्षेपण ...

मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..." - Marathi News | Manoj Jarange Patil's first reaction to the Chief Ministerial nomination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."

Manoj Jarange Patil : रुग्णालयातून सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भेटी देणार असल्याचे समजते. ...

चक्क न्यायालयाच्या नावाने बनवली लाखो रुपयांच्या दंडाची बनावट नोटीस - Marathi News | A fake notice of penalty of lakhs made in the name of the court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चक्क न्यायालयाच्या नावाने बनवली लाखो रुपयांच्या दंडाची बनावट नोटीस

वेबसाईटवरुन लेटरहेड, न्यायाधीशांच्या सही, शिक्क्यांचा वापर; न्यायालयाच्या नावाने.६२ लाखांचा दंड भरण्याची बनावट नोटीस तयार करून एकास पाठवली ...

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना: साडेअकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६.७० कोटी जमा - Marathi News | Big relief for eleven and a half thousand farmers; 46.70 crores deposited in the account under Mahatma Phule Debt Relief Yojana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महात्मा फुले कर्जमुक्ती योजना: साडेअकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६.७० कोटी जमा

कर्जमुक्ती योजने अंतर्गत मिळाला प्रोत्साहनपर लाभ ...