Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) पक्षाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे सेनेत खळबळ उडाली. ...
९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले. ...
उद्योगविश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘लोकमत’चा ४३ वा वर्धापनदिन सोहळा ...
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्या काळात वृत्तपत्र सुरू करणं धाडसाचं होतं. परंतु मराठवाड्यातील जनतेचे प्रेम, मिळालेला प्रतिसाद व पाठबळामुळे ते शक्य झाले. त्यामुळे मराठवाड्याच्या जनतेला मी प्रणाम करतो. ...
देशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे. ...
व्हॉट्सॲपच्या अनोळखी ग्रुपवरील माहितीवर विश्वास ठेवणे लष्कराच्या जवानाला पडले महागात; आधी ९ हजारांचा नफा दिला, नंतर १३ दिवसात ९ लाखांचा गंडा घातला ...
पतसंस्थेची बनावट वेबसाइट, सोशल मीडियावर सात पेज; कर्जाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक ...
पोलिस आयुक्तांपासून सर्व वरिष्ठांची धावाधाव; विशेष म्हणजे, अपहरण झालेल्या तरुणाने तक्रार देण्यास नकार देत अपहरण केलेल्या तरुणांसोबत तडजोड केली. ...
आपण सत्तेत आहोत, कुणालाही न जुमानता सर्वसामान्य जनतेचे काम करा: रावसाहेब दानवे ...
मुंडेंनी धाक दाखवून जमीन हडपली : सारंगी महाजन ...