लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
'जस्टा कॉझा राष्ट्रीय ट्रायल अ‍ॅडव्होकसी स्पर्धेत एमपी लॉ महाविद्यालयाची बाजी, अदिती अंकुश ठरली सर्वोत्कृष्ट वकील - Marathi News | MP Law College wins Justa Causa National Trial Advocacy Competition, Aditi Ankush becomes the best lawyer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जस्टा कॉझा राष्ट्रीय ट्रायल अ‍ॅडव्होकसी स्पर्धेत एमपी लॉ महाविद्यालयाची बाजी, अदिती अंकुश ठरली सर्वोत्कृष्ट वकील

स्पर्धेची अंतिम फेरी नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडली. या फेरीचे परीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे विद्यमान न्यायमूर्ती एम. एस. जवळकर तथा न्यायमूर्ती ए. एल. पानसरे यांनी केले... ...

किरीट सोमया बनले अधिकारी! अधिकार नसताना सिल्लोडमध्ये कागदपत्रांची केली तपासणी - Marathi News | Kirit Somaya became an officer! Documents were inspected in Sillod without authority | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किरीट सोमया बनले अधिकारी! अधिकार नसताना सिल्लोडमध्ये कागदपत्रांची केली तपासणी

सोमय्या यांनी जवळपास ४५ मिनिटे सर्व फायली चाळल्या. त्यानंतर त्यांनी प्रशासनावर कसलीच चौकशी न करता ४ हजार ७३५ बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला. ...

तरुणाची बुलेटवर स्टंटबाजी; व्हिडिओ व्हायरल होताच इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिटची नामुष्की - Marathi News | Young man's stunt on a bullet; Instagram account deleted after video goes viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणाची बुलेटवर स्टंटबाजी; व्हिडिओ व्हायरल होताच इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिटची नामुष्की

छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील प्रकार धक्कादायक प्रकार; तरुणाची बुलेटवर स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल ...

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी - Marathi News | Uddhav Thackeray group Chhatrapati Sambhajinagar city chief Vishwanath Swamy, along with 35 others, will quit the party and join the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे.  ...

धाक संपला ! कुख्यात गुन्हेगाराचा पोलिसांवर चाकू हल्ला, १५ दिवसांत हल्ल्याची चौथी घटना - Marathi News | Fear is over! Notorious criminal attacks police with knife, fourth attack in 15 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धाक संपला ! कुख्यात गुन्हेगाराचा पोलिसांवर चाकू हल्ला, १५ दिवसांत हल्ल्याची चौथी घटना

छत्रपती संभाजीनगरात १५ दिवसांतील पोलिसांवर हल्ल्याची चौथी घटना, हाताला कडकडून चावा घेतल्याने गुन्हे शाखेचे अंमलदार जखमी ...

माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही; संजय शिरसाटांचा गर्भित इशारा, रोख कोणावर? - Marathi News | If you follow my lead, you won't let go; Guardian Minister Sanjay Shirsat's implicit warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही; संजय शिरसाटांचा गर्भित इशारा, रोख कोणावर?

जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतो तुम्हाला दाखवतो, असा इशारा त्यांनी दिला. ...

सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप - Marathi News | Bangladeshis applied for birth certificates in Sillod; Kirit Somaiya alleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप

सिल्लोड तालुक्यात दिलेले ४ हजार ७३५ जन्मप्रमाणपत्रांची एटीएसकडून चौकशी करणार ...

२६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार; पालकमंत्री संजय शिरसाट - Marathi News | After January 26, wrong works in DPC will be cancelled; Guardian Minister Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार; पालकमंत्री संजय शिरसाट

शहर आणि ग्रामीणमधील गुन्हेगारी रोखण्यास आपले प्राधान्य असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी नमूद केले. ...

जनतेला फसवून सरकार सत्तेत आले, शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे - Marathi News | The government came to power by deceiving the people, farmers will take to the streets for loan waiver: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जनतेला फसवून सरकार सत्तेत आले, शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे

पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा झाली नाही, यामुळेच  दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे. ...