Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) १९७० ते २०२० दरम्यान प्राप्त झालेले सोने-चांदी वितळवून अशुद्ध, कमी वजनाचे सोने जमा केल्याचा आरोप करीत याचिकाकर्त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. ...
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर निल्लोड फाट्यावर झाला अपघात ...
कुख्यात पेडलरची जामिनावर सुटून पुन्हा तस्करी सुरू; पोलिसांपासून मुंबई नेटवर्क मात्र अद्याप दूरच ...
अहिल्यानगरच्या ट्रक चालकाचा छत्रपती संभाजीनगरात आढळला मृतदेह ...
शिक्षकांच्या साहित्यप्रतिभेला आणि कलेला अधिकचा वाव मिळावा, लिहित्या हातांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. ...
सर्वश्रेष्ठ असणारे भारतीय संविधान बदलणे ही अशक्यप्राय गोष्ट: पद्मश्री रमेश पतंग ...
खड्डे चुकवून वाहन चालविण्यामुळे अनेकांचे किरकोळ अपघात होत आहेत. तर खड्ड्यांमुळे पाठीचे दुखणे नागरिकांच्या मागे लागत आहे. ...
संतप्त रहिवाशांनी इमारतीमध्ये दुकान आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून धाव ...
राज्य मंडळाने विभागीय मंडळास सूचना देऊन काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत,मात्र या निर्णयास शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे ...
कंपनीचे मुख्य संचालक व आरोपी हर्षल याेगेश गांधी आणि प्रतीक एम. शहा (दोघेही रा. अहमदाबाद) हे सहा महिन्यांपूर्वी देश सोडून अरब देशात पसार झाले आहेत. ...