लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याची अरेरावी;दीक्षांत सोहळ्यापूर्वीच परीक्षा संचालकांचा राजीनामा - Marathi News | Examination Director resigns before convocation ceremony; Management Council member behaves rudely in Vice Chancellor's office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याची अरेरावी;दीक्षांत सोहळ्यापूर्वीच परीक्षा संचालकांचा राजीनामा

कुलगुरूंच्या दालनात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याकडून परीक्षा संचालकांसोबत अरेरावीचे वर्तन ...

चौकात थांबलेल्या पोलिस अंमलदाराला मद्यधुंद रिक्षाचालकाची विनाकारण मारहाण - Marathi News | Police officer beaten up by drunk rickshaw driver for no reason | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चौकात थांबलेल्या पोलिस अंमलदाराला मद्यधुंद रिक्षाचालकाची विनाकारण मारहाण

पोलिस कर्मचाऱ्याला मारहाणीची छत्रपती संभाजीनगर शहरात पाचवी घटना ...

आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील बोर्डचे नुकसान; माथेफिरू ताब्यात, पोलिसांचे शांततेचे आवाहन - Marathi News | Damage to board near Dr.Babasaheb Ambedkar statue infront of University gate; Arsonist detained, police appeal for peace | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील बोर्डचे नुकसान; माथेफिरू ताब्यात, पोलिसांचे शांततेचे आवाहन

या प्रकरणातील माथेफिरू ताब्यात असून कोणीही अफवेस बळी पडू नये, सर्वांनी शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन ...

'बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प ‘वॉटरग्रेस’ला द्यावा'; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मनपावर ‘लेटर बॉम्ब’ - Marathi News | Pollution Control Board sends 'letter bomb' to Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation; Biomedical waste project should be given to 'WaterGrace' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प ‘वॉटरग्रेस’ला द्यावा'; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मनपावर ‘लेटर बॉम्ब’

मनपाने गोवा येथील बायोटेक कंपनीला काम सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत ...

'महाविद्यालयातील कर्मचारी काम करत नाहीत, वेतन परत घ्या'; संस्थाचालकाचे शासनाला पत्र - Marathi News | College employees are not working, take back their salaries; Institution director's letter to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'महाविद्यालयातील कर्मचारी काम करत नाहीत, वेतन परत घ्या'; संस्थाचालकाचे शासनाला पत्र

मासिक वेतनासाठी मागितले ८८ लाख ९१ हजार रुपये १८ दिवसांनी केले परत, खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार ...

छत्रपती संभाजीनगरात एकाने मागितला १९३४ चा जन्मदाखला; जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यास स्थगिती - Marathi News | A person in Chhatrapati Sambhajinagar asked for a birth certificate of 1934; Suspension on issuing birth and death certificates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात एकाने मागितला १९३४ चा जन्मदाखला; जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यास स्थगिती

सध्या बांगलादेशी वास्तव्यावरून राज्यभर गदारोळ सुरू झाल्याने प्रमाणपत्र देण्याबाबत स्थगितीचा निर्णय घेतला आहे. ...

तीन दिवस उलटले;  ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती नाही - Marathi News | Three days have passed; 900 mm diameter water pipe not repaired | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दिवस उलटले;  ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती नाही

निखळलेल्या पाईपचे जाॅईंट व्यवस्थित करून बसविण्यासाठी एवढे दिवस लागतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

अखेर महिलेच्या नावे झाली सातबाऱ्यावरून कमी केलेली १३ गुंठे जमीन - Marathi News | Finally, 13 gunthas of land reduced from Satbara land was transferred to the woman's name. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर महिलेच्या नावे झाली सातबाऱ्यावरून कमी केलेली १३ गुंठे जमीन

१३ गुंठे जमीन नावावर करण्यासाठी तहसीलदार यांचा आदेश ...

दंड भरायची करा तयारी, करा स्टंट भारी! वाहतूक पोलिसांची 'स्टंटबाजाला' नोटीस, गुन्हा का नाही? - Marathi News | Prepare to pay a fine, do a big stunt! Traffic police notice to 'stuntman', why is it not a crime? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दंड भरायची करा तयारी, करा स्टंट भारी! वाहतूक पोलिसांची 'स्टंटबाजाला' नोटीस, गुन्हा का नाही?

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का ? वाहतूक पोलिसांनी केवळ दंडात्मक नोटीस देऊन त्याला सोडून दिले. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...