Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) सध्या हे मीटर महावितरण, महापारेषणसह सर्व शासकीय कार्यालये व निवासस्थाने, मोबाइल टॉवर ग्राहकांना बसविले जात आहेत. ...
सरकारी रुग्णालये ही सुविधा मोफत उपलब्ध करून देत असल्याने पालकांनी सरकारी यंत्रणांकडे वळले पाहिजे ...
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी २०२४-२५ साठी ३ हजार ४९० कोटींपैकी ४० टक्के, म्हणजेच १३९५ कोटी रुपये वितरित झाले आहेत. ...
छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालय घाटी येथील धक्कादायक प्रकार; एकीकडे स्ट्रेचर नातेवाइकांनाच ढकलावे लागते. त्यात आता मोबाइल किंवा चावी ठेवूनच स्ट्रेचर देण्याचा प्रकार सुरू आहे. ...
गर्भवती महिलेच्या गर्भात गर्भ आढळणे ही दुर्मीळ घटना आहे. ...
प्रवाशांनी चैन ओढल्यानंतर रेल्वे थांबली, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू होता ...
घाटी रुग्णालयात उपचाराच्या दृष्टीने आवश्यक सुविधा असल्याचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले. ...
ऑगस्टमध्ये जिल्हा पोलिसांनी लक्ष केल्याने कसाबखेड्यात कारखाना स्थलांतरित ...
मालमत्ता करावर मनपाकडून २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करण्यात येते. ...
हिंदुत्व व हिंदू वेगळे आहेत, अशा विचारधारेचे प्रश्न शहरी नक्षलीवादामुळे समोर येत आहेत. ...